विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

२ वेस्ट इंडीजचा भारत दौरा २०१३-१४ ६८.०० च्या सरासरीने २०४ धावा (३ सामने)

तो विक्रम मोडण्याची संधी रोहित ब्रिगेडला आहे.

सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४५]

क्र. विरुद्ध स्थळ तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसऱ्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणाऱ्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[७१] कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.[७२] गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.[७३]

बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम : सन १९९८ मध्ये १,८९४ धावा.

[३२९] २०१४ मध्ये, इंग्लंडमधील एक नियतकालिक स्पोर्ट्सप्रो ने कोहलीला लुईस हॅमिल्टन नंतर दुसरा सर्वात जास्त मार्केटेबल खेळाडू म्हणले होते, ज्याला त्यावेळी क्रिस्तियानो रोनाल्डो, लायोनेल मेस्सी, आणि उसेन बोल्टच्या ही वर मानांकन दिले गेले.[१५]

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

जखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा here एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

[२२५][२२६] जेफ्री बॉयकॉट म्हणतात, "जिमी अँडरसनने त्याला नाश्त्याला खाल्ले. जेव्हा कोहली फलंदाजीला उतरत असे, त्याने फक्त ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, गोलंदाजी केली, आणि कोहली दरवेळी फसला. तो त्याच्या पॅडपासून खूप लांब बॅटने खेळत होता. त्याने त्याच्या तंत्राच्या चित्रफित पाहाव्यात आणि मूळ तंत्र सुधारण्यावर भर द्यावा".[२२७] यानंतर झालेली एकदिवसीय मालिका भारताने ३-१ अशी जिंकली परंतु कोहलीला त्याचा सूर मात्र सापडला नाही, त्याने चार डावांत १८ च्या सरासरीने धावा केल्या.[२२८] दौऱ्यातल्या शेवटच्या आणि एकमेव टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६६ धावा केल्या. भारताने सामना तीन धावांनी गमावला,[२२९] परंतु आंतरराष्ट्रीय टी२० आयसीसी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला.[७]

५ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *